Friday, April 25, 2025
Homeक्राईमशिर्डी दुहेरी हत्याकांडातील पसार आरोपीही जेरबंद

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील पसार आरोपीही जेरबंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील पसार आरोपी राजू उर्फ शाक्या माळी याच्या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने शहरातील काटवनात लपून बसलेल्या आरोपी माळी यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचार्‍यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने शिर्डी हादरून गेली होती. या प्रकरणी एक आरोपी सोमवारी जेरबंद केला होता तर दुसरा आरोपी राजू उर्फ शाक्या माळी पसार झाला होता. शिर्डी परिसरातच तो पोलिसांना चकवा देत होता.

- Advertisement -

अखेर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने काटवनात शिर्डीत लपून बसलेल्या आरोपीला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पकडले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...