Monday, July 22, 2024
HomeUncategorizedVideo इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध

Video इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध

धुळे – प्रतिनिधी Dhule

- Advertisement -

घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधन दरवाढीच्या विरोधात धुळ्यात शिवसेनेने केंद्र सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.

सेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सह संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, युवा सेनेचे ॲड.पंकज गोरे, महेश मिस्तरी, प्रफुल्ल पाटील, गुलाब माळी, राजू पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या