Saturday, April 26, 2025
Homeमुख्य बातम्याविनायक मेटेंच्या गाडीला भीषण अपघात, मेटे गंभीर जखमी

विनायक मेटेंच्या गाडीला भीषण अपघात, मेटे गंभीर जखमी

मुंबई | Mumbai

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला भीषण अपघात ( Car Accident) झाला आहे.

- Advertisement -

या अपघातात विनायक मेटेंसह त्यांचा सुरक्षारक्षकही गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे ५:३० वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...