Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का? - संजय राऊत

सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का? – संजय राऊत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भाजपचे नेते सुधीर मुंनगंटीवार (BJP leader Sudhir Mungantivar) यांनी सरकार बरखास्त करण्याबाबत व्यक्तव्य केले. त्यांना त्यांचे नाव बदलावेच लागेल. आमदारांचा पाठींबा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आहे. सरकार बदलने पोरखेळ वाटतो का? असा प्रतिप्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज केला. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत होते…

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी पोलिसांना सहकार्य करावे. पुत्र असो वा कुणीही पाठ्शी घालू नये. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे, कनकवली (Kankawali) याठीकाणीदेखील काहीही तणाव नसल्याचे खा. राऊत म्हणाले.

राज्यात केंद्रीय तपास (Central investigation) यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीतील नेत्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते आहे. केंद्रसरकार सुड्बुद्दीने कारवाई करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thakaray) आणि राज्यपाल यांचे संबंध खूप चांगले आहेत ते अनेकदा समोरही आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील अशी माहिती आज खा. राऊत यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या