Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याश्रीगणेश जयंती विशेष : दर्शन नाशिकच्या अष्टविनायकांचे

श्रीगणेश जयंती विशेष : दर्शन नाशिकच्या अष्टविनायकांचे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज श्रीगणेश जयंती. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रीगणेश जयंती साजरी केली जाते. या चतुर्थीला वरद चतुर्थी किंवा तिळी चतुर्थीदेखील म्हटले जाते. भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात.

- Advertisement -

माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शन घेऊया नाशिकमधील अष्टविनायकांचे. सुरुवात करूया आनंदवल्लीपासून. या सर्व मंदिरांमध्ये माघी जयंतीनिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या