Friday, April 25, 2025
HomeनगरShrigonda News : श्रीगोंद्यातील हंगेवाडीत दोन गटात वाद

Shrigonda News : श्रीगोंद्यातील हंगेवाडीत दोन गटात वाद

श्रीगोंदा । प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुका राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे. यातच विधानसभा निवडणुकीत मातब्बर उमेदवार राजकीय पक्षांकडून आणि अपक्ष लढत असल्याने निवडणुकीची रंगत वाढत असताना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी हंगेवाडी गावातील एक घरासमोर पैसे वाटत असल्याचा आरोप करत गावाच्या बाहेरच्या व्यक्तिला तरुणांनी अडवले. यात तुम्ही दुसऱ्या गावचे असताना मतदानाच्या दिवशी या गावात कश्यासाठी आले तसेच पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी मोठा गोंधळ झाला होता.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...