Friday, April 25, 2025
Homeनगररूग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

रूग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

खैरीनिमगाव |वार्ताहर| Khari Nimgav

श्रीरामपूर – कोपरगाव रस्त्यावरील (Shrirampur Kopargav Road) खैरीनिमगाव येथील साबळे वस्ती येथे रूग्णवाहिका आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार (Ambulance Bike Accident) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर रोडवर खैरी निमगाव (Khari Nimgav) येथील साबळे वस्तीजवळ असलेल्या वळवणावर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर कडून येणारी रूग्णवाहिका (क्रं एमएच 16 डीपी 0385) व दुकाची (एमएच 17 डीडी 8053) यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तुषार भालेराव (राहणार चितळी) याचा जागीच मृत्यू (Death) झाला.

या घटनेनंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते निलेश परदेशी यांनी खाजगी रूग्णवाहिकेला संपर्क साधत तुषार भालेराव यास साखर कामगार रूग्णालयात पाठवण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...