Thursday, April 3, 2025
Homeनगरश्रीरामपुरात कांद्याला मिळतोय 'हा' भाव

श्रीरामपुरात कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Shrirampur Market Committee) आज गुरूवारी आवक झालेल्या कांद्याला 1370 रुपयांपर्यंत दर मिळाला.यात एक नंबर कांद्याला (Onion) 1250 ते 1370, दोन नंबरला 1100 ते 1200 तर तीन नंबरला 975 ते 1050 व गोल्टीला 1100 ते 1250 दर मिळाला.

- Advertisement -

130 क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला (Potato) 1000 ते 1500 रुपये पर्यंत भाव मिळला, आले (Ginger) (22 क्विंटल) 1000 ते 2300, कोबी (26) 200 ते 500 फ्लावर (23) 200 ते 500; हिरवी मिरची (17) 3000 ते 5500, चिंच (192) 2200 ते 4500 टरबूज (45) 600 ते 1000; खरबूज (46) 600ते 1400, खरबुज कुंदन वानास 1000 ते 1400 मेथी (5700) ते 600 ते 1000 दर मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर नवले पाटील व सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळींवर गुन्हा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik 'तुला मूलबाळ होत नाहीत', असे टोमणे ऐकावे लागत असल्यासह सासरच्या जाचास कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार नवीन सिडकोतील...