Saturday, June 14, 2025
Homeनगरश्रीरामपुरात कांदा 1700 तर सोयाबीन 5300 रुपये क्विंटल

श्रीरामपुरात कांदा 1700 तर सोयाबीन 5300 रुपये क्विंटल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील मार्केटमध्ये कांद्याला 1700 रुपये तर सोयाबीनला 5300 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. कांदा मार्केटमध्ये काल 12418 गोणीतून एकूण 6814-99 क्विंटल काद्याची आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1100 ते जास्तीत जास्त 1700 रूपयेक्विटल, नंबर 2 कांदा 750 ते 1050 व नंबर 3 कांदा 200 ते 700 तसेच गोल्टी कांदा 600 ते 850 असे बाजारभाव निघाले आहेत.

भुसार मार्केटमध्ये एकूण 59 क्विंटल शेतमालाची आवक झाली असून गव्हाची 12 क्विंटल आवक होऊन 2251 ते 2700 व सरासरी 2500, मक्याची 12 क्विंटल आवक होऊन 1571 ते 1900 व सरासरी 1750, हरबर्‍याची 4 क्विंटल आवक होऊन 3400 ते 4200 व सरासरी 4000, तर सोयाबीनची 31 क्विंटल आवक होऊन 4900 ते 5300 व सरासरी 5000 रूपयेक्विंटल असे बाजारभाव निघाले असल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि...