Friday, May 16, 2025
Homeनगरश्रीरामपुरातील रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली मालवाहतूक ट्रक अडकला

श्रीरामपुरातील रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली मालवाहतूक ट्रक अडकला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली (Railway Underground Bridge) दहा टायर मालवाहतूक ट्रक (क्र. युपी 09, 3483) कल गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेल्वे अंडरग्राउंड पुलाजवळ (Railway Underground Bridge) लावलेल्या लोखंडी रोडला अडकला. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची एकच धांदल उडून वाहतूक ठप्प झाली होती.

गोंधवणीरोडकडून शिवाजी महाराज चौकाकडे हा ट्रक (Truck) येत होता. दरम्यान, पोलिसांनी व प्रशासनाने मोठा क्रेन बोलावून हा ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरु केले आहे. उशिरापर्यंत हे काम सुरुच होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोदी

“आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे…”शरद पवार, बाळासाहेब...

0
मुंबई | Mumbai शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक 'नरकातला स्वर्ग'चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे...