Saturday, May 3, 2025
Homeनाशिकअंकाई किल्ला परिसरात बिबट्याचे दर्शन

अंकाई किल्ला परिसरात बिबट्याचे दर्शन

Leopard Sighting in Ankai Fort area

येवला । प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

तालुक्यातील अंकाई किल्ला परिसरात बिबट्याच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात मादी बिबट्यासोबत दोन बछडे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अंकाई किल्ला परिसरात राहणार्‍या शिवाजी गरुड यांच्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात घराजवळ बिबट्या वावरताना दिसून आला आहे. परिसरातील शेतकर्‍यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असून तातडीने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर’ सुरु

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात नव्याने रुग्ण सेवेत दाखल होत असलेल्या किम्स मानवता हॉस्पिटल (KIMS Manavata Hospital) येथे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे (Robotic Joint...