Saturday, November 9, 2024
Homeजळगावकेळीच्या बागेतील सात हजार झाडांची कत्तल ; २५ लाखाचे नुकसान

केळीच्या बागेतील सात हजार झाडांची कत्तल ; २५ लाखाचे नुकसान

यावल – अरुण पाटील jalgaon

तालुक्यातील अट्रावल येथील रहिवासी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या यावल शेत शिवार गट नंबर 907, मधील हेक्टर एक 86 आर मधील 9000 केळीच्या रोपांमधील खोडं व, केळीचे घड 7000 खोडांची एकूण 25 लक्ष रुपये किमतीचे, कापून फेकल्याचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अट्रावल तालुका यावल येथील रहिवासी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या यावल शिवारातील शेत गट नंबर 907 मध्ये एक हेक्टर 86 आर या क्षेत्रामध्ये केळीचेरोपटिशूचे खोडं 9000 रोप लागवड करण्यात, आली होती दि.4 मार्च 23 रोजी फिर्यादी व त्यांचा मुलगा राजेंद्र प्रभाकर चौधरी आणि सोबत राकेश पावरी व राहुल पावरी हे शेतात काम करण्यासाठी गेले होते या दिवशी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मात्र ते गेले नव्हते दिनांक पाच मार्च 23 रोजी सकाळी भूषण चौधरी हा शेतामध्ये राहून मारायला गेला असता सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या या शेतामधील 7 त्यांच्या या शेतामधील 7000 केळीच्या खोडांची व गडांची कापून अज्ञात इस्मानी नुकसान केलेले दिसले सदर घटना वडिलांना भ्रमणध्वनीवरून भ्रमणध्वनीवरून कळवली असता परिसरातील शेतकरी या ठिकाणी जमा झाली सदर घटना वडिलांना भ्रमणध्वनी वरून त्यांनी कळवली.

परिसरातील शेतकरी या ठिकाणी जमा झाले व के नुकसान कोणी केले हे समजू शकले नाही याबाबत राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी यावल पोलीस पोलीस गाठले आणि अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 59 भादवी कलम 447, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला यात पंचवीस लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले असून फैजपूर विभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सदर घटना घडवली डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी यावल येथे येऊन टॉप सहटॉप्स घटनास्थळ गाठले या ठिकाणी जळगाव वरून डॉग पथक बोलवण्यात आले पूर्ण परिसर पिंजून काढलेला असून सध्या हाती काही लागलेले नाही

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या