Saturday, July 27, 2024
Homeनाशिक'सुपर 50'च्या निवड परीक्षेला 'इतक्या' विद्यार्थ्यांची हजेरी

‘सुपर 50’च्या निवड परीक्षेला ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची हजेरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार्‍या ‘सुपर 50’च्या निवड परीक्षेला आज ८१ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

- Advertisement -

जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 ते 12.30 या वेळेत परिक्षा घेण्यात आली.५२५१ विद्यार्थ्यांनी निवड परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४२६३ जण बसले.

जिल्हाभरातून ‘सुपर 50’ ची नोंदणी वाढावी यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 3 वेळा वाढविण्यात आली होती. यानंतरही विद्यार्थ्यांना परिक्षेस बसु देण्यासाठी परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 70 टक्के किंवा 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असल्याचे गुणपत्रक तसेच आधारकार्ड दाखविल्यास त्यांना परीक्षेस बसण्यास परवागनी दिली होती. यातून ११० विद्यार्थी निवडले जाणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या