Saturday, May 17, 2025
Homeधुळेमुलाने प्रेमविवाह केल्याने पित्यावर चाकूने वार, तिघांवर गुन्हा

मुलाने प्रेमविवाह केल्याने पित्यावर चाकूने वार, तिघांवर गुन्हा

धुळे । dhule प्रतिनिधी

- Advertisement -

मुलाने (child) प्रेमविवाह (love marriage) केल्याच्या रागातून (out of anger) पित्याला (father) मारहाण (Beaten by three) करीत चाकूने वार (stabbing) करीत जखमी (wounded) केले. याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

संतोष मेहताब राठोड (वय 52 रा. मोरशेवडी ता. धुळे) असे जखमी पित्याचे नाव आहे. त्यांच्या मुलाने गावातील त्यांच्याच समाजातील मुलीशी प्रेमविवाह करुन कोणास काही एक न सांगता परस्पर लग्न लावून घेतले.

त्या कारणावरुन दि. 23 रोजी सायंकाळी राठोड यांना त्यांच्या घरासमोर गावातील अविनाश राजेंद्र राठोड, योगेश राजेंद्र राठोड व राजेंद्र सदा राठोड यांनी हाताबक्यांनी मारहाण केली. तसेच पाठीला चाकु मारुन दुखापत करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणुन वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पुढी तपास असई जाधव करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ मे २०२५- उत्तरे शोधावीच लागतील

0
वातावरण अजूनही ढगाळ असले तरी अवकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. तथापि गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या कोसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक...