Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकडाक विभागामार्फत विशेष आधार अद्ययावत सेवा मोहीम

डाक विभागामार्फत विशेष आधार अद्ययावत सेवा मोहीम

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शासनाने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा असून अनेक महिलांच्या आधार कार्डवरील चुकांची दुरूस्ती अद्ययावत करण्यास अडचण येत आहे.

त्या अनुषंगाने डाक विभागामार्फत नाशिक शहरातील व 6 तालुक्यातील एकूण 20 पोस्ट कार्यालयात विशेष आधार सेवा मोहीम उपक्रमाचे 16 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत (सुटीसह) सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या वेळेत आयोजन केले आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या पोस्ट कार्यालयात होणार विशेष आधार अद्ययावत सेवा मोहीम

1) नाशिक मुख्य डाकघर
2) नाशिक रोड डाकघर
3) अंबड ए एस डाकघर
4) द्वारका कॉर्नर डाकघर
5) गोळे कॉलनी डाकघर
6) एच पी टी कॉलेज डाकघर
7) इंडस्ट्रीयल इस्टेट डाकघर
8) मेरी कॉलनी डाकघर
9) पंचवटी डाकघर
10) सावरकर नगर डाकघर
11) गांधीनगर डाकघर
12) सिन्नर डाकघर
13) इगतपुरी डाकघर
14) त्र्यंबक डाकघर
15) पेठ डाकघर
16) सुरगाणा डाकघर
17) दिंडोरी डाकघर
18) सिडको कॉलनी डाकघर
19) देवळाली डाकघर
20) अशोक नगर सातपूर हौसिंग कॉलनी डाकघर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...