Tuesday, June 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नाशिकमधून स्पाईस जेटचे उडान; हैद्राबाद, बंगलोरसाठी आजपासून विमानसेवा

Video : नाशिकमधून स्पाईस जेटचे उडान; हैद्राबाद, बंगलोरसाठी आजपासून विमानसेवा

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक विमानतळ येथून स्पाईस जेट विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

हैदराबाद व बंगरुळ येथे जाणाऱ्या फ्लाईटला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर विमानाने उड्डाण केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, एचएएलचे सीईओ बीएच व्ही शेषगिरीराव, एचएएलचे मॅनेजर दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी यांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या