Saturday, October 3, 2026
Homeक्रीडाIND vs SA T 20 Series : दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या टी २० मालिकेसाठी...

IND vs SA T 20 Series : दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूला मिळाला डच्चू

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( Board of Control for Cricket in India) आज (बुधवारी) ३ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या टी २० मालिकेसाठी (T 20 series) भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे.

- Advertisement -

या मालिकेत भारताचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे. तर मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या संघात परतले आहेत. मात्र, डावखुरा फलंदाज रिंकूसिंगला मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. या मालिकेला ९ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे

सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, अभिषेक शर्मा,शिवम दुबे,अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन,वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा, अर्शदिपसिंग, कुलदीप यादव, वाॅशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...