Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : नाशिक मधून ‘आयएसआय’साठी केली हेरगिरी; लष्करी जवान अटकेत

Nashik News : नाशिक मधून ‘आयएसआय’साठी केली हेरगिरी; लष्करी जवान अटकेत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या लष्करी युनिटमधील नाईक पदावर कार्यरत संशयित संदीप सिंह याने नाशिकसह इतर ठिकाणांहून पाकिस्तान गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी केल्याचे समाेर आले आहे.

- Advertisement -

त्याने पाकिस्तान येथील आयएसआय एजंटला मोबाइलद्वारे मागील दोन वर्षांत नाशिक, जम्मू व पंजाबमधील काही लष्करी छावण्यांचे फोटो, शस्त्रास्त्रे, अधिकाऱ्यांच्या नियुक्तींची माहिती व नकाशे पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे.

त्यानुसार अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि. ८) संदीप सिंह याला अटक केली. यासंदर्भात अमृतसर ग्रामीणचे मुख्य पाेलीस अधिक्षक चरणजित सिंह आणि अधिक्षक हरिंदर सिंह यांनी माहिती दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...