Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्रवाशाच्या रोख रकमेवर चोरट्याचा डल्ला

प्रवाशाच्या रोख रकमेवर चोरट्याचा डल्ला

सटाणा । प्रतिनिधी

येथील बसस्थानकात बसमध्ये चढत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील 45 हजार रूपयाची रोकड अज्ञात चोरटयाने लंपास केली.

- Advertisement -

शरद गंभीर बर्वे (45 रा. जोरण) हा प्रवाशी गावी जाण्यासाठी सटाणा-जोरण बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील 45 हजार रूपयाची रोकड नकळत लंपास केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर बर्वे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाच्या झळा; कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar दुष्काळी परिस्थिती, शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही, डोक्यावर वाढत गेलेला कर्जाचा बोजा आणि त्यातच आजारपणाच्या उपचारांचा खर्च अशा आर्थिक विवंचनेतून खडकी (ता....