दोंडाईचा Dondaicha । श.प्र
हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु.काँलेज (Hasti Public School and Junior College) व हस्ती वर्ल्ड स्कूल (Hasti World School) आणि हस्ती गुरूकुल दोंडाईचा येथील विद्यार्थी (students) महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाइड (Maharashtra State India Scout Guide) संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तर हिरक पंख (State Level Diamond Feather Award) पुरस्कार निवड चाचणी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. ही परीक्षा दि.13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान हस्ती बहुउद्देशिय सांस्कृतिक भवन दोंडाईचा येथे झाली होती. तिचा निकाल नुकताच जाहिर झाला असून त्यात हस्तीच्या एकुण 72 बुलबुल राज्य पुरस्कारासाठी (Bulbul State Award) पात्र (Qualified) ठरल्या. या सर्व पात्र विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्याचे राज्य मुख्य आयुक्त यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व बॅज प्राप्त होणार आहे.
धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना कुणाची….
या बुलबुल विद्यार्थिनींचा समावेश- हस्ती पब्लिक स्कूल – बुलबुल – यामिनी पाटील, चैतन्या राजपूत, डिंपल राजपूत, मानसी राजपुरोहित, आस्था साळुंखे, हर्षदा सुपेकर, दिव्यांनी न्याहळदे, देवीश्री पाटील, हिमांशी पाटील, खुशी पाटील, सुदर्शना पाटील, मानसी पवार, कृष्णा गिरासे, उन्नती गिरासे, तनश्री हिरे, दक्षिता जयपाल, नेहा जाधव, स्नेहल कोळी, पूर्वा सैंदाणे, गार्गी पाठक, तेजल निकम, दिया पाटील, प्रेरणा चव्हाण, नेहा गायकवाड, आरवी पावरा, अचल पावरा, दिव्या पावरा, काजल पावरा, लावण्या बागल, दिव्या गिरासे, गारवी गिरासे, कल्याणी गिरासे, हितेश पाटिल, माहेश्वरी पाटील, पल्लवी पाटील, वैदेही पाटील, मृणाली वाणी, लावण्या भोई, माधुरी देवरी, अनन्या धनगर, अक्षदा दीक्षित,स्नेहल गीरसे, संजना पावरा, रंजिता पवार, राजश्री बागुल, ऐश्वरी चौरे, हंसिका चव्हाण, संघवी गिरासे, प्रतिभा पावरा
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्येआजी -माजी आमदार लबाड लांडगे : यांनीच बाजार समिती लुटली
हस्ती वर्ल्ड स्कूल- बुलबुल- भाग्यश्री अहिरे, क्रांती बागल, हर्षदा बागुल, मृण्मयी भामरे, नेत्रा देवरे, नित्या गोसावी, युगंतरी गोसावी, दृष्टी जाधव, माही कोळी, रुचिता कोळी, जया कुकरेजा, अरिशाजन्नत पठाण, दृष्टी पाटिल, मनवा पाटील, उर्जाली पाटील, रुही एळवे.
हस्ती गुरुकुल- बुलबुल- वैदेही चौधरी, देवांशी धनगर, हर्षदा गिरासे, हर्षदा पवार, रुचिता पाटील, उपासना सावंत. वरील सर्व यशस्वी बुलबुल विद्यार्थिनींचे हस्ती स्कूल स्काउट गाइड विभाग प्रमुख किशोर गुरव, स्काउट मास्टर प्रविण गुरव, कब मास्टर नरेश सावंत व फ्लॉक लिडर माधुरी गोसावी, सुचिता जाधव, निशा आव्हाड, माधवी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तर शालेय समिती चेअरमन कैलास जैन व प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले.
जळगाव बाजार समितीसाठी इतके मतदान केंद्र निश्चित!शिदे गटाचे आमदार किशोर पाटील म्हणतात… आर.ओ .तात्यांचा मी खरा वारसदार