Tuesday, May 20, 2025
Homeदेश विदेश‘ध्रुवास्त्र’ची यशस्वी चाचणी

‘ध्रुवास्त्र’ची यशस्वी चाचणी

बालासोर |Balasore –

- Advertisement -

ओडिसाच्या बालासोर येथे ‘ध्रुवास्त्र’ या क्षेपणास्त्राची Dhruvastra missile यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 4 किलोमीटर ते 7 किलोमीटरपर्यंत आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी सध्या हेलिकॉप्टरविना करण्यात आली.

ध्रुवास्त्रचा वापर भारतीय लष्कराकडील Indian Army ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाणार आहे. या क्षेपणास्रात शत्रूच्या रणगाड्यांची क्षणार्धात राखरांगोळी करण्याची क्षमता आहे.

ध्रुवास्त्र पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. भारताच्या डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनने (डीआरडीओ) Defence Research and Development Organisation (DRDO) बनवलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव नाग असे होते, ते नंतर बदलून ध्रुवास्त्र केले गेले. आता हे क्षेपणास्त्र लवकरच भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...