Tuesday, May 6, 2025
Homeधुळेतापीत उडी घेत तरूणीची आत्महत्या : बुडतांनाचा व्हिडीओ व्हायरल

तापीत उडी घेत तरूणीची आत्महत्या : बुडतांनाचा व्हिडीओ व्हायरल

धुळे । dhule। प्रतिनिधी

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सावळदे पुलावरून (Savalde Bridge) तापीत उडी घेत (Jumping into the tapi river) तरूणीने (Young woman) आत्महत्या केल्याची (committed suicide) घटना घडली आहे. तरूणीचा पाण्यात बुडतांनाचा (Video of drowning in water) व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल (Viral on social media) झाला आहेे. दरम्यान पुलावर चपला व ओढणी मिळून आली असून तरूणीची उशिरापर्यंत ओळख (girl was not identified) पटलेली नव्हती.

- Advertisement -

मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे तापी पुलावरून आज दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास एका तरूणीने तापीत उडी घेतली. ही बाब लक्षात येताच तिला वाचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र तरूणी पाण्यात खोलवर गेल्याने मिळून आली नाही.

तरूणी पाण्यात बुडत असतांनाचा पुलावरून काढलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुलावर चप्पल आणि ओढणी मिळून असून तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Meeting Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात...