Tuesday, April 29, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ 'लावणीसम्राज्ञी' सुलोचना चव्हाण यांचे निधन

ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचे निधन

मुंबई | Mumbai

साठ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी व गायिका सुलोचना चव्हाण (Lavani Empress Sulochana Chavan) यांचे वयाच्या ९२ वर्षी वृद्धपकाळाने मुंबईतील फणसवाडी येथील राहत्या घरी निधन (Passed Away) झाले आहे…

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात सुलोचना चव्हाण यांनी श्रोत्यांना वेगळीच भूरळ घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता मरीन लाईन्सच्या (Marine Lines) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (funeral) होणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणार्‍यांचा महिला वनरक्षकावर हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171 मध्ये बेकायदेशीर मुरूम उत्खनन करताना वन विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान एका महिला...