Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनसुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय !

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय !

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे चाहत्यांच्या मनातील त्यांचे स्थान अधिकच अढळ होणार आहे, यात शंका नाही. अमिताभ बच्चन यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः बिग बी यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. यापूर्वी सामाजिक भान जपत अमिताभ बच्चन यांनी गरजू, पीडितांना आर्थिक मदत केली होती. आता धनासह तन ही दान करण्यास बिग बी तयार झाले आहेत.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर करत म्हंटले आहे की, “मी अवयव दानाची शपथ घेतली आहे. याची पवित्रता दर्शवणारी हिरवी रिबन मी बांधली आहे.”

बच्चन यांच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime News : मुलीवर अत्याचार करणार्‍यास आजन्म कारावास

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori नातेसंबधांचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape) करुन पीडिता गरोदर राहून प्रसुत झाल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा...