Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनसुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीवर सुप्रीम कोर्टाचा 'हा' निर्णय

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीवर सुप्रीम कोर्टाचा ‘हा’ निर्णय

दिल्ली | Delhi

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावत म्हंटले आहे की, पोलिसांनाच या प्रकरणाची चौकशी करून देण्यास सांगितले आहे. देशातील अनेक स्तरातून सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या