Monday, March 31, 2025
Homeक्रीडासुरेश रैना IPL 2020 मधून बाहेर !

सुरेश रैना IPL 2020 मधून बाहेर !

दिल्ली | Delhi

चेन्नई सुपरकिंग्जचा दिग्गज फलंदाज सुरेश रैना(suresh raina) आयपीएल 2020(IPL2020) मधून बाहेर झाला आहे. CSK ने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

CSK ने ट्विट करत म्हंटले आहे की,”रैना वैयक्तिक कारणामुळे आयपीएल 2020 मध्ये खेळणार नाही. तो परत भारतात परतला आहे. CSK ची संपूर्ण टीम कठीण प्रसंगी रैना आणि त्याचा परिवारासोबत आहे.”

रैना आयपीएल 2020 मध्ये खेळणार नसल्याने त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. रैनाने अचानक हा निर्णय का घेतला याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३१ मार्च २०२५ – मानसिकता बदलाची अजूनही प्रतीक्षाच

0
मुलींच्या शिक्षणातील अडथळे अजूनही थांबायला तयार नाहीत. देशाची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार मुलींच्या शिक्षणाचा विशेष विचार केल्यास केंद्र सरकार सांगते. मुलींना...