Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनरियाचा जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

रियाचा जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

मुंबई –

अभिनेता सुशांतसिंग राजपूत ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ

- Advertisement -

शोविक चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात मंगळवारी जामीन अर्ज दाखल केला आहे. यावरील सुनावणी आज (23 सप्टेंबर) होण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अभिनेत्री रियाला 9 सप्टेंबरला अटक केली.

विशेष एनडीपीएस न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळत तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष न्यायालयाने मंगळवारी तिच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाकडून येत्या आठवड्यासाठी अवकाळी पावसाचा अंदाज;...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) राज्यातील विविध जिल्ह्यांतील तापमानाचा उच्चांक वाढतांना दिसत आहे. पहाटे काही प्रमाणात गारवा जाणवत असून दिवसा उन्हाचा...