Tuesday, April 1, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना तालुकास्तरीय समित्यांना स्थगिती

नंदुरबार जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना तालुकास्तरीय समित्यांना स्थगिती

नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar

नंदूरबार जिल्हयात स्थापन झालेल्या सर्व तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुकास्तरीय समितीच्या नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी याबाबतचे आदेश आज काढले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे नंदुरबार जिल्हयात संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नंदूरबार जिल्हयात स्थापन झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुकास्तरीय समितीच्या नेमणुकीला स्थगीती देण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुकास्तरीय समितीच्या नेमणुकीला स्थगिती दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 मध्ये आज LSG समोर PBKS चं आव्हान, कोण जिंकणार...

0
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात रंगणार आहे. लखनऊचा हा तिसरा सामना तर पंजाबचा दुसरा...