Saturday, May 4, 2024
HomeधुळेVideo : धुळ्यात कोविड चाचणीसाठी शिक्षकांची झुंबड

Video : धुळ्यात कोविड चाचणीसाठी शिक्षकांची झुंबड

धुळे । Dhule

येत्या 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होत आहेत. यासाठी शिक्षकांना कोविड चाचणी करून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याने जुन्या जिल्हा रुग्णालयात काल पासून शिक्षकांची प्रचंड गर्दी होते आहे.

- Advertisement -

हजारो शिक्षकांच्या रांगा लागल्या आहेत. अगदी सकाळी 6 वाजे पासून शिक्षक रांगेत उभे राहत आहेत. यामुळे शिक्षणमधून संताप व्यक्त होत असून शासनाने असे अचानक परिपत्रक काढून बंधन लादने चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या