Monday, January 26, 2026
Homeनाशिकभर रस्त्यात दुचाकीने घेतला पेट

भर रस्त्यात दुचाकीने घेतला पेट

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

त्रिमूर्ती चौक येथील विशाल पेट्रोलपंपा समोर आज रात्री स्प्लेंडर गाडी एम एच १५ डी एफ ४८०१ या दुचाकीस भर रस्त्यात आग लागली. यावेळी तत्काळ सिडको अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.

- Advertisement -

यावेळी लीडिंग फायरमन ए. ए पटेल, आबा देशमुख, ट्रेनी फायरमन पी एस शिंदिकर, एस. बी. नांद्रे, एस. एस. जोशी वाहन चालक नंदू व्यवहारे घटनास्थळी कार्यरत होते.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ जानेवारी २०२६ – प्रजेची मूलभूत जबाबदारी

0
आज आपल्या देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस. दरवर्षी हा दिवस समाज उत्साहात साजरा करतो. करायलाही पाहिजे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असा देशाचा जगात लौकिक...