Wednesday, May 29, 2024
Homeनगरघोडेगाव येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह सापडला

घोडेगाव येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह सापडला

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सोनई रोडवरील वाघाडे वस्ती जवळ 85 वर्षे वयाच्या अनोळखी वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह गुरुवार दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता आढळुन आला असल्याची माहिती पोलिस हवालदार शिवाजी माने यांनी दिली.

- Advertisement -

मयत व्यक्तीच हा क्रुश शरीर बांध्याचा असून अंगावर मळकट पांढरे धोतर , पांढरे केस व दाढी वाढलेली आहे. सदर व्यक्ती बद्दल माहिती असल्यास सोनई पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या