Friday, October 23, 2026
Homeनाशिकनदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील अजंदे शिवारात गिरणा नदीपात्रातील पाण्यात 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढत सामान्य रुग्णालयात हलवला आहे. या इसमाची ओळख पटू शकलेली नाही. गिरणा नदीपात्रात इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून मृत इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 2 नोव्हेंबरला मतदान; 3 नोव्हेंबरला मतमोजणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मतदानापूर्वी करावयाची तयारी,...