Tuesday, April 29, 2025
HomeनाशिकNashik News : ट्रेलरच्या धडकेत टोलनाक्यावरील कॅबीन उद्ध्वस्त

Nashik News : ट्रेलरच्या धडकेत टोलनाक्यावरील कॅबीन उद्ध्वस्त

पेठ | प्रतिनिधी | Peth

नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्ग (Nashik-Peth-Dharampur National Highway) क्र. ८४८ वर वादग्रस्त ठरलेल्या चाचडगाव टोलनाक्यावर ट्रेलरच्या धडकेत कॅबीन उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

Nashik News : निकृष्ट रस्त्याची सरपंचाकडे तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात (Gujarat) राज्यातून महाराष्ट्रात (Maharashtra) येणाऱ्या ट्रेलर ट्रक क्रमांक (एम.एच ४३ यु ९६३४) गाडीच्या बाहेर निघालेल्या लोखंडी मशिनच्या पार्टमुळे टोलनाक्यावरील (Toll Booth) कॅबीन पडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

दिंडोरी शहरालगत बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

मात्र, धोकादायक वाहतूक होत असतांना अपघात घडण्याचा संभाव्य धोका असतांना नियंत्रक यंत्रणेकडून कुठलीही दखल न घेण्याच्या कारणामुळे इतर वाहने तसेच दुचाकी चालक, पादचारी अशा धोकादायक वाहनांमुळे क्षतीग्रस्त होण्याचा धोका वाढत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे काम लवकरच होणार पूर्ण; ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ठाकरे

Rohit Pawar: “आधी ठाकरे बंधु एकत्र तर येऊ द्या, मग काय...

0
पुणे | Pune राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा घडत असताना दुसरीकडे पवार कुटुंबीयांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त...