धुळे – प्रतिनिधी dhule
- Advertisement -
दिव्यांग मंत्रालयाला (ministry) मान्यता दिल्याबद्दल दिव्यांगांनी आज शिवतीर्थ चौकात (Shivtirtha Chowk) ढोल-ताशे लावून आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला.
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसेVisual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री
तसेच लाडुचेही वाटप केले. प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजीमंत्री बच्चु कडू यांचा दिव्यांग मंत्रालयासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या अथक प्रयत्नाने अखेर दिव्यांग मंत्रालयास मान्य झाले आहे. याबद्दल जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आज शिवतीर्थ चौकात एकत्र येत जल्लोष आणि आंनदोत्सव साजरा केला. यावेळी प्रहार संघटनेचचे पदाधिकारी उपस्थित होते.