रावेर |प्रतिनिधी-
येथील मेन रोडवरील ३५ वर्षीय विवाहितेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात District General Hospital कोरोना सदृश्य corona-like illness आजाराने उपचारा दरम्यान मृत्यू death झाल्याची घटना शुक्रवार दि.३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
- Advertisement -
गेल्या आठवडा भरापासून महिलेला सर्दी व ताप होता,यानंतर ऑक्सिजन पातळी खलावल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या महिलेच्या पश्चात पती,२ मुले असा परिवार आहे.