धुळे । dhule। प्रतिनिधी
श्रीराम फायनान्स कंपनीच्या (Shriram Finance Company) सात ते आठ जणांनी (Seven to eight people) हप्ते थकलेल्या (Tired of installments) चाळीसगावहून सुरतकडे जाणार्या ट्रॅव्हल्सचा (travels) सिनेस्टाईल पाठलाग (Cinestyle chase) करून ट्रॅव्हल रस्त्यात अडवून चालकाला बेदम मारहाण (driver was brutally beaten) करून ट्रॅव्हलच (Travel carried away) पळवून नेली. याप्रकरणी तालूका पोलीस ठाण्यात श्रीराम फायनान्स कंपनीच्या सात ते आठ जणांवर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
Visual Story : भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर ‘मिस वर्ल्ड’
याबाबत व्यापारी निखिल अशोककुमार जैन (वय 27 रा. अफु गल्ली, चाळीसगाव) यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्यांची ट्रॅव्हल (क्र. एमएच 19 सीवाय 1530) ही चालक राजु गवळी हा दि. 7 नोव्हेंबर रोजी रात्री चाळीसगावहून 27 प्रवासी घेवून सुरतकडे जात होता.
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…
या ट्रॅव्हलचे सात हप्ते थकलेले आहेत. या कारणावरून त्यादिवशी रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेदरम्यान शिरूड चौफुली येथून श्रीराम फायनान्सच्या अज्ञात सात ते आठ जणांनी एमएच 14 डीके 1212 क्रमांकाच्या कारने ट्रॅव्हलचा पाठलाग सुरू केला. गरताड येथे स्पीड ब्रेकरजवळ ट्रॅव्हलला थांबवून चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली.
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!
त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता चाळीसगाव चौफुली येथे पुन्हा थांबवून दोन्ही चालकांना धक्काबुक्की करीत खाली उतरवून ट्रॅव्हल घेवून गेले. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय चव्हाण हे करीत आहेत.