Saturday, March 15, 2025
Homeमुख्य बातम्याएकवीस वर्षीय युवकाची हत्या

एकवीस वर्षीय युवकाची हत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत खून केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबतचे वृत्त असे की शनिवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान नाशिक पुणे महामार्ग वर् असलेल्या बोधले नगर येथील एका दुकानात काम करणाऱ्या तुषार एकनाथ चौरे २१ विनय नगर नाशिक हा तरुण त्याच्या काही मित्रांसोबत गप्पा मारीत असताना एका दुचाकीवर अज्ञात तीन युवक आले व त्यांनी तुषार याच्या दुचाकीला लाथ मारीत खाली पडली व तुषार याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करीत फरार झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला असता त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले,

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबच्या कबरीची सुरक्षा वाढवली, SRPFची तुकडी तैनात

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळला असून, ती हटवण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाने...