Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजन29 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार खास जोडी

29 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार खास जोडी

मुंबई Mumbai

पुन्हा एकदा अनुभवता येणार Tom & Jerry ची धम्माल. Tom & Jerryच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. 90 व्या दशकातील मुलांवर जादू केलेल्या या Tom & Jerryचा सिनेमा येत आहे. Tom & Jerry चा Trailer लाँच झाला आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

Tom & Jerry आता घरात नाही तर एका हॉटेलमध्ये माणसांमध्ये राहून हे दोघे धम्माल करताना दिसत आहे. सोशल मीडियावर याचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. हे दोघे पुन्हा एकदा तीच मस्ती करणार आहेत पण तीही मोठ्या पडद्यावर.

5 मार्च 2021 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 29 वर्षांनंतर प्रेक्षकांना ही संधी मिळणार आहे. या अगोदर 1992 मध्ये ’टॉम एँड जेरी- द मूवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...