Thursday, May 15, 2025
Homeधुळेभरदिवसा विद्यार्थिनीला निर्जनस्थळी पळवून नेत जबरदस्ती

भरदिवसा विद्यार्थिनीला निर्जनस्थळी पळवून नेत जबरदस्ती

धुळे । dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

साक्री तालुक्यातील दिघावे येथील धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना उघडकीस आली आहे. गावातील अल्पवयीन मुलीला धमकी देवून दोघांनी दुचाकीवरून पळवून नेत निर्जनस्थळी नेवून एकाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !

ही घटना दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर घाबरून गेलेल्या पिडीत मुलीने आईसह काल पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, पिडीता ही दिघावे चौफुली येथील सागर पानपाटील याच्या गॅरेजजवळून जात असतांना गावातील राजेंद्र बापु पानपाटील आणि भैय्या भटु पानपाटील हे दोघे आले.

VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय ‘धकधक’….

दोघांनी तिचा हात पकडून तुझ्या भावाला आणि आई-वडीलांना मारून टाकेल, अशी धमकी देवून तिला दुचाकीवर बसविले. तेथून नांदीनकडे घेवुन जात असतांना दुचाकीवर मागे बसलेला भैय्या पानपाटील याने तिचा विनयभंग केला. त्यादरम्यान राजेंद्र याला कोणाचा तरी फोन आल्याने त्याने भैय्या याला रस्त्यात उतरवून दिले.

VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेताVISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या ‘या’ प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती ‘विश्व सुंदरी’

त्यानंतर राजेंद्र याने पिडीतेला जायखेडा गावाच्या दिशेने नेतांना एका निर्जनस्थळी गाडी थांबवून तिला झाडाझुडपात नेले. तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला भैय्या पानपाटील याचा फोन आला की, पिडीतेचा गावात शोध सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरून राजेंद्र याने पिडीतेला पुन्हा दुचाकीवर बसवून दिघावेतील मारूती मंदिराजवळ सोडून पळून गेला.

याप्रकरणी दोघांवर भांदवि कलम 363, 354 व पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकम हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का?...

0
पुणे | Pune  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या...