Saturday, May 18, 2024
Homeनाशिकसप्तशृंगीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाने घेतला अचानक पेट

सप्तशृंगीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाने घेतला अचानक पेट

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptshringigad

येथील सप्तशृंगी देवीच्या (Saptshringi Devi ) दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या (Devotees) चारचाकी वाहनाने रोपवे ट्रॉली परिसरात अचानक पेट घेतल्याने एकाच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक कर्मचाऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही…

- Advertisement -

Nashik News : दिवसाढवळ्या बालिकेचे अपहरण; काही तासांतच अपहरणकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला सोडून देत काढला पळ

याबाबत अधिक माहिती अशी की, वाहनाने अचानक पेट (Caught Fire) घेतल्याने येथे असणारे रोपवे ट्रॉली (Ropeway Trolley) फायर अधिकारी गणेश पवार यांना रोपवे कर्मचारी आणि रोपवे सुरक्षारक्षक यांच्या मदतीने पेटलेले वाहन विझविण्यात यश आले. यावेळी मदतकार्य म्हणून समाधान खैरनार, मनोज देशमुख, अमोल सुसुंद्रे, राहुल पवार, उपस्थित होते .

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो ‘तो’ व्हिडिओ…; संजय राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर

दरम्यान, सुयोग गुरूबक्षांनी रोपवे ट्रॉली येथे भाविकांच्या सुरक्षेसाठी जोगोजागी फायर एस्टीनमिसर व फायर हेड्रेंट यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी कार्यरत असल्याने रोपवे ट्रॉली परिसर भाविकांच्या सुरक्षेच्या हेतूने सेफ झोन आहे.

Nashik News : चिमुकलीच्या पोटातून काढला दोन किलोचा ट्यूमर

- Advertisment -

ताज्या बातम्या