Wednesday, April 30, 2025
Homeक्रीडाकुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवरील निकाल पुन्हा लांबणीवर

कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवरील निकाल पुन्हा लांबणीवर

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाच्या याचिकेवरील निकाल परत लांबणीवर गेला आहे .विनेश फोगाट अपात्रप्रकरणी आज मंगळवारी १३ ऑगस्टला निकाल येणार होता. या निकालाकडे सार्‍यांचं लक्ष लागून होतं. मात्र आता नवी माहिती समोर आली आहे. अपात्रतेप्रकरणी आजही निकाल येणार नाही. आता शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री साडे नऊ वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.

अंतिम सामन्याआधी विनेशचं प्रमाणापेक्षा 100 ग्राम वजन जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. विनेशने त्यानंतर सीएएस अर्थात कोर्ट ऑफ अबिट्रेशन ऑफ स्पोर्ट या क्रीडा लवादात अपात्रेच्या निर्णयाविरोधात धाव घेतली. सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची विनंती फेटाळल्यानंतर विनेशने संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याची मागणी विनेशची आहे.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

देवेन

Deven Bharati: आयपीएस देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त; विवेक फणसळकर...

0
मुंबई | Mumbai विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू...