Monday, May 26, 2025
Homeनाशिकचोरट्यांचा धुमाकूळ; कडी-कोयंडा तोडून हजारोंचा ऐवज लंपास

चोरट्यांचा धुमाकूळ; कडी-कोयंडा तोडून हजारोंचा ऐवज लंपास

नाशिक | Nashik

- Advertisement -

शहरातील आडगाव (Adgaon) परिसरात घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

येथील ‘साई अंगण रो हाऊस’ मधील रहिवाशी तुषार हरी पवार (Tushar Hari Pawar) हे आपल्या कुटुंबियांसह २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान बाहेर गावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला…

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आमदार रोहित पवारांना विद्यार्थ्याचा सवाल; म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यावर…

त्यानंतर घरातील बेडरूम मधील कपाट उघडून त्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे (gold) मंगळसूत्र, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग, वीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १२ हजार रुपये किमतीच्या लहान बाळाच्या अंगठ्या, दोन हजार रुपये किमतीचे ओम पान, ७०० रुपयांची साधी अंगठी, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे वाळे, सातशे रुपये किमतीची चांदीची साखळी असा एकूण ८१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी (burglary) करून चोरून नेला.

Video : दोन एकर कांदा पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाढवणे करीत आहेत

जवानांच्या ताफ्यावर माओवाद्यांचा भ्याड हल्ला, ३ जवान शहीद

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या गाढवलोळी येथे सोमवारी (दि.26) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) एकोणावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. याबाबतची अधिक...