जळगाव – Jalgaon
भारतीय सैन्य दलात मोठ्या हिंमतीने विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. असाच एक भारतमातेचा जवान नाईक भूषण शिवाजी ईशी (चिरणे-कदाणे, ता.शिंदखेडा जि.धुळे) ८० मराठा बटालियन सीमा सुरक्षा दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते सेवानिवृत्तीनंतर प्रथमच आपल्या गावी आले असता गावकऱ्यांनी त्यांचा आगळे वेगळे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात भारत मातेचा जय जयकाराने संपूर्ण गाव दणाणले होते. हा सेवापुर्तीचा सोहळा तरूणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल… तर मग बघा कसे झाले भारत मातेच्या या सैनिकाचे स्वागत…
- Advertisement -
Video ‘स्वातंत्र्याच्या अमृतधारा’ देशभक्तीपर गितांचा कार्यक्रमस्वातंत्र्य दिन विशेष पॉडकास्ट: ‘स्वातंत्र्य माझ्या मनातले’