Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू

दुर्दैवी : तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू

नांदगांव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलांला वाचवण्यासाठी गेलेल्या आई व मामाचा पाण्याच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी घडली. तालुक्यातील बाणगाण बुद्रुक येथील घडली. मयतांमध्ये 15 वर्षीय तरुण आणि 35 वर्षीय महिला व 29 वर्षी य पुरुषांचा समावेश आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

नांदगाव तालुक्यातील बाणगाव नदी किनारी मेंढ्या चारतांना वाल्मीक बापू इटनर (वय 15) हा मेंढी धुत असताना खोल पाण्यात पडला त्यास वाचविण्या साठी त्याची आई इंदूबाई बापू इटनर (वय 35) यांनी खोल पाण्यात उडी मारली आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असताना तिचा पण खोल पाण्यातून बाहेर पडता येत नसल्याने इंदुबाईने आरडाओरडा केला असतानांच जवळच असलेल्या भाऊ अंबादास केरूबा खरात( वय 29) यांनी खोल पाण्यात उडी घेऊन दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र खोल पाण्यातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तिघे पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...