Thursday, February 5, 2026
Homeनाशिककार अपघातात तीन जण गंभीर जखमी

कार अपघातात तीन जण गंभीर जखमी

येवला | प्रतिनिधी Yeola

येवला- नाशिक महामार्गावर अंगणगाव येथे झालेल्या कार अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

शुक्रवार, (दि. १२) रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास येवला- नाशिक महामार्गावर अंगणगाव येथील शिक्षक कॉलनी जवळ स्विफ्टकार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला नाल्यात गेली. या अपघातात यश पवार, संकेत कोल्हे व सनी निकम रा. येवला हे तीघे गंभीर जखमी झाले.

YouTube video player

जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अंगणगाव येथील एका गॅरेज मधील स्विफ्ट कार टेस्ट ड्राईव्ह साठी घेऊन जात असताना सदर अपघात झाला. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...