Monday, May 20, 2024
HomeनाशिकNashik News : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी

Nashik News : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

शहरातील उत्तमनगर (Uttamnagar) येथील सर्वेश्वर महादेव चौकातील (Sarveshwar Mahadev Chowk) एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट (Mobile Explosion) होऊन तीन जण जखमी (Injured) झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

पहिल्या दिवशी एटीएममध्ये चोरीचा डाव फसला, दुसऱ्या दिवशी मात्र चोरांनी तेच एटीएम फोडले

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर स्फोट इतका गंभीर होता की त्यामुळे संपूर्ण घराला आग (House Fire) लागली. या आगीत तीन जण भाजले (Three People Burnt) असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Nashik Rain News : नाशिकमध्ये सकाळी ऊन तर दुपारी पाऊस; नागरिकांचे हाल

दरम्यान, या तिघांनाही पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे. तसेच या स्फोटामुळे शेजारच्या घराच्या काचा फुटल्या असून समोरच्या भागातील दोन गाड्यांच्या काचा फुटून नुकसान (Damage) झाले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना

- Advertisment -

ताज्या बातम्या