Monday, May 27, 2024
HomeUncategorizedशॉर्टकट तसा चांगला, पण...?

शॉर्टकट तसा चांगला, पण…?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) नाशिक शहरातील (Nashik City) मध्यवर्ती भागात अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पंचवटी (Panchavati) ते नाशिकला जोडणारा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. म्हणून सोयीचा मार्ग असलेल्या पिंपळपारजवळून नावदरवाजा परिसरातून तिवंधा चौक मार्गे शालीमारसह मुख्य बाजारात जाणारे अनेक नागरिक सध्या या मार्गाचा वापर करत आहेत. यामुळे या परिसरात मोठ्या वाहतूक कोंडीला (Traffic jam) सामोरे जावे लागत आहे. नाव दरवाजा परिसरातील ही मुख्य गल्ली मुळातच अतिरुंद आहे, त्यात येथील रहिवाशांची वाहने थेट गल्लीतच मिळेल त्या जागी उभे केलेले दिसून येतात. यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते….

- Advertisment -

ताज्या बातम्या