Sunday, June 1, 2025
Homeनाशिकजिल्ह्यात 112 बाधित; 135 करोनामुक्त

जिल्ह्यात 112 बाधित; 135 करोनामुक्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात 112 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत…

तर मागील चोवीस तासात 135 रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे…

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 112 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील (Nashik City) संख्या 35 इतकी आहे.

आज ग्रामिण भागात (Nashik Rural) 63 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात (Malegoan) 1. तर जिल्हाबाह्य 13 रुग्णांची नोंद झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकार वंचितांच्या कल्याणासाठी अहिल्यादेवींप्रमाणे प्रजाहितदक्ष

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय...