Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १४९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ५३ रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १४९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या १८ इतकी आहे. आज ग्रामिण भागात १२६ रुग्ण, मालेगाव ०१ तर, जिल्हाबाह्य ०४ रुग्णाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णाचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील १, नाशिक मनपा क्षेत्रातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ८६५४ इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या