Tuesday, April 29, 2025
Homeधुळेजिल्ह्यात आज 88 पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आज 88 पॉझिटिव्ह रुग्ण

धुळे – Dhule – जिल्ह्यात आज 88 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर जुने धुळे येथील ६५ वर्षीय पुरुष व चितोड रोडवरील ५९ वर्षीय पुरुषाचा करोनान मृत्यू झाला आहे. दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरु होते. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ४ हजार ३०५ एवढी झाली आहे.

जिल्हा रुग्णालय येथील १०० अहवालांपैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे त्यात साक्री रोड २, उडाने १, महेश्वर नगर १, वाडीभोकररोड १, सुभाष नगर ३, विष्णू नगर देवपूर १, वरपाडे शिंदखेडा १, मोहाडी 1, नवलनगर १, हट्टी १, महादेव नगर नगाव तीन रुग्ण आहे.

- Advertisement -

महानगरपालिका पॉलिकेक्निक सीसीसी मधील ८५ अहवालांपैकी १८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. नकाने रोड ३, विष्णू नगर ६, शेलार वाडी १, जुने धुळे ४, सुभाष नगर ३, साक्री रोड १.तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील २४ अहवालांपैकी ६ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे.

जिएमसी १, जैताने १, शिरुड १, इंदिरा नगर वलवाडी १, शिरपुर १, धुळे १. खाजगी लॅबमधील ७९ अहवालानुसार ३३अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. निमगूळ , शिंदखेड, तिखी, नंदाळे, निजामपूर, शिरपुर, धमाणे, शिरुड, पिंपळनेर, भोई गल्ली, पिंपळनेर, सराफ बाजार साक्री

सुशांत कॉ, रावळ नं., आर्या नगर नकाने रोड, जानकी नंगर, मयुर कॉ,भीम नगर साक्री रोड, अहिल्यादेवी नंगर, वैभव नं, गुरुकृपा नं, गोळीबार टेकडी येथील प्रत्येकी एक रुग्ण. गल्ली नं ७ ३, वलवाडी ४, कुमार नं २, चाळीसगाव रोड वरील दोन रुग्ण आहेत.

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १२ अहवालांपैकी ५अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. सिंधी कॉ दोंडाईचा, नवा भोई वाडा दोंडाईचा, चैतन्य कॉ दोंडाईचा, दोंडाईचा, रामी शिंदखेडा येथील प्रत्येकी रुग्ण आहे. भाडणे साक्रीसीसीसी मधील 47 अहवालांपैकी १० अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.बस स्टॉप मागे पिंपळनेर ८,भोई गल्ली पिंपळनेर १ व शिवाजी चौक जैतानेतील एक रुग्ण आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....